पिंपरी चिंचवड परीसरात ‘एक्स्ट्रा सर्व्हिस’ च्या नावाखाली मसाज पार्लरमध्ये वेश्या व्यवसाय जोमात पोलीस प्रशासन मात्र कोमात?
पिपंरी चिंचवड : पुणे जिल्ह्यातील पिंपरी चिंचवड परिसरात स्पा सेंटरच्या नावाखाली अनैतिक प्रकार सुरु? एस्क्ट्रा सर्व्हिसच्या नावाखाली मसाज पार्लरमध्ये सुरु असलेल्या वेश्या व्यवसायाकडे पिपंरी पोलीसांचे लक्ष नाही आसे दिसत आहे. पुणे जिल्ह्यातील पिंपरी चिंचवड परिसरात स्पा सेंटरच्या नावाखाली अनैतिक प्रकार सुरु असल्याची नागरीकांनमध्ये कुजबुज सुरूच मात्र पोलीसांचे लक्ष विचलीत आसल्याचे चित्र सध्या आहे. पिंपरीच्या पोलीस आयुक्तानी ह्याकडे लक्ष देने गजेचे आहे.
स्पा सेंटरच्या नावाखाली मुलींचा देह व्यापार करणाऱ्या टोळीला पुण्यातील पिंपरी-चिंचवड पोलिसांनी धडा शिकवणे सुध्दा गरजेचे आहे. मुलींना पैशाचे आमिष दाखवून वेश्याव्यवसाय करण्यास भाग पाडल्याचे स्थानिक नागरीकान कडून समोर येत आहे.