20.1 C
New York
Sunday, August 24, 2025

Buy now

spot_img
spot_img

मैत्रीला काळींबा फासनारी घटना! बोलण्याच्या बहाण्याने बोलावून मित्रावरच हल्ला….

पुणेपुणे शहरातील हडपसर गावात राहणारे सुजित सुरेश जगताप व त्याच्या दोन साथीदारांनी मिळून अनुज जगतनारायण पांडे राहणार लोहगाव पुणे यांच्यावर दि. 14/04/2024 रोजी पहाटे 4:35 वाजता बोलायच्या बहाण्याने पोरवाल रोड जकातनाका लोहगाव येथे बोलून लाकडी दांडक्याने तसेच धारदार कटारने केले वार.

“पुणे येथुन पार्टी करून राहते घराकडे येत असतांना मला माझा मित्र ना मे सुरजित सुरेश जगताप यांने पहाटे 04/22था. चे सुमारास माझे फोनवर फोन करून सांगितले की, मला तु धानोरी जकातनाका लोहगांव पुणे येथे भेट तुला बोलायचे आहे. असे सांगितल्याने मी पहाटे 04/35या माझे कार ह्युंडाई क्रेटा घेवुन विनायक मेडीकल पोरवाल रोड जकातनाका लोहगांव पुणे येथे आलो असता माझ्या मित्र सुरजित हा त्याचे बलेनो कार MH12VC5071 ही रोडचे कडेला थांबुन खाली माझी वाट पाहत उभा होता. मी आल्या नतर खाली उतरून त्यांचेकडे गेलो त्यावेळी त्याने मला सांगितले की, माझी मैत्रिण आरती शिंदे व तुझे प्रेम संबंध असल्याने आमच्यामध्ये वाद होत आहेत असे बोलुन तु दोन मिनीट थाम मी आलो असे बोलला व त्याचे कार क व त्याचे मित्रासह हातामध्ये हॉकीस्टीक सारखे लाकडी दांडके घेऊन माझ्याकडे आले व त्यांनी मला माझे दोन्ही हाताबर पाठीवर डाव्या पायाचे पोटरीवर मारण्यास सुरुवात केल्याने मी माझे कारकडे जात असताना मला पाठीमागुन त्याचे पैकी कोणीतरी कटर सारखे दिसणारे हत्याराने पाठीवर दोन्ही हातावर मारुन मला गंभीर जखमी केले मी कसातरी माझे कारमध्ये बसुन माझी कार घेवुन जातेवेळी सुरजित व त्याचे मित्र यांनी हॉकी स्टीक सारखे दिसणारे लाकडी दांडक्याने गाडीचे समोरची काच मागील, मागिल कांच तसेच चारी दरवाजाचे काचा व सनरुप काच इ. तोडुन फोडुन नुकसान केले त्यामधुन मी माझी कार काढुन निघून गेलो”

“माझे त्या लोकांशी शत्रुत्व नव्हते तरीही त्यांनी माझ्यावर हल्ला केला,”अनुज जगतनारायण पांडे पुढे म्हणाले, ज्यांना गंभीर दुखापत झाली आहे.

Related Articles

ताज्या बातम्या