पुणे- कुरकुंभमधील अर्थकेम लॅबोरटरीज या कंपनीवर छापा टाकून पुणे पोलिसांनी आंतरराष्ट्रीय ट्रग रॅकेटचा पर्दाफाश करत कोट्यावधी रुपयांचे मेफेट्रॉन जप्त केले . मात्र शहरात तरुणाई नशेसाठी सर्वाधिक गांजाचा वापर करत असल्याचे वास्तव्य पुण्यात आहे .
पोकेमोन ब्राऊन शुगर, मेफेट्रॅान हे महागडे अमली पदार्थ आहेत त्यामुळे ते नशा करणाऱ्या अनेकांच्या खिशाला परवडत नाही. अशा ट्रकची नशा करणारा ठराविक वर्ग आहे तुलनेत गांजाचे मात्र वेगवेगळे सहज कमी किमतीत गांजा उपलब्ध होतो त्यामुळे अनेक ठिकाणी पार्टी ट्रक म्हणून गांजाचा वापर केला जातो गांजा कोकण एमडी मशरूम खत तो खडा पावडर एमडीएमएच अफिम ब्राऊन शुगर एल एस ए डी पेपर्स गांजा बंटा टॅबलेटच्या मॅप तब्बल 17 अमंली पदार्थ पुणे शहरात सहज पबमुळे मीळत असल्याचे चित्र पुण्यात पहायला मिळत आहे.मुंढवा पोलीस स्टेशन परिसरात मोठ्या प्रमाणात गांजा काही भागात पोलींच्या आशिर्वादाने सुरू आहे.आमंच्या प्रतिनिधीला नाव न सांगण्याच्या अटीवर स्थानिक लोकांनी दिलेल्या माहीतीच्या आधारे द पब्लिक पॅावर च्या सविस्तर पहाणीत बरेच प्रकारचे पोलखोल करणारे व्हिडीओ हाती लागले आसुन हे गांजा माफीयां मुंढव्यातील गायरान येथील गागडे व भाबी घोरपडी रेल्वे कॅाटर येथे सांळुंखे हे मोठ्या प्रमाणात गांजा ची विक्री मुंढवा पोलीस स्टेशनच्या परीसरात करत आहेत. पोलीसांचा याकडे काना डोळा का? आसे नागरीक विचारत आहेत. ह्यावर पोलीस आयुक्त कार्यवाही करणारा का? असे नागरीक बोलत आहेत.