या भरती प्रक्रियेसाठी आता अर्ज करण्यासाठी अवघा एकच दिवस शिल्लक राहिला आहे. 18 फेब्रुवारी 2024 पर्यंतच तुम्ही या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करू शकतात. 18 फेब्रुवारी 2024 ही या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. इच्छुकांनी लगेचच अर्ज करावीत. उशीरा आलेले अर्ज हे स्वीकारले जाणार नाहीत. आज आणि उद्यापर्यंतच वेळ उमेदवारांकडे आहे.
या भरती प्रक्रियेसाठी आपल्याला अर्ज करण्यासाठी एनटीपीसी लिमिटेडच्या वेबसाइटला भेट द्यावी लागेल. तिथूनच तुम्हाला या भरती प्रक्रियेबद्दलची अधिक माहिती ही आरामात मिळेल. साईटवर जाऊनच तुम्हाला या भरती प्रक्रियेसाठी अर्ज देखील करावा लागेल. पदवीधरांसाठी खरोखरच ही एकप्रकारची मोठी संधीच म्हणावी लागणार आहे.
या भरती प्रक्रियेसाठी वयाची अट देखील लागू करण्यात आलीये. 64 वयाच्या आतमधील उमेदवार हे या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करू शकतात. खरोखरच ही मोठी संधी म्हणावी लागेल. परत एकदा लक्षात ठेवा की, या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 18 फेब्रुवारी 2024 आहे. त्यापूर्वीच आपल्याला या भरती प्रक्रियेसाठी अर्ज ही करावी लागणार आहेत.